लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवले तर काय होईल ?
दिल्ली हायकोर्टाने पलटवला कनिष्ठ न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली :लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दिलेले वचन हा बलात्काराच्या गुन्ह्यात मोडतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीस निर्दोष ठरविलेल्या निकालावर हायकोर्टाने उलटफेर केला असून आरोपीस दोषी ठरविण्यात आले आहे. ( लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवले तर ) …