मुंबईत टेस्लाचे पहिले शोरूम; मॉडेल Y आणि मॉडेल 3 भारतीय बाजारात दाखल
मुंबई (प्रतिनिधी)- एलन मस्क यांच्या टेस्लाने अखेर भारतात आपला पहिला शोरूम आज, १५ जुलै रोजी मुंबईत सुरू केला आहे. बँद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील ४,००० चौरस फूट जागेत हे विशेष अनुभव केंद्र उभारण्यात आले आहे. येथे ग्राहकांना कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या प्रत्यक्ष पाहण्याची आणि तांत्रिक वैशिष्ट्ये समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सुरुवातीला टेस्लाच्या दोन लोकप्रिय गाड्या – …