महाराष्ट्र पोलिस भरती 2025, भरतीला हिरवा कंदील; आणखी चार महत्त्वाचे निर्णय

पोलिस होण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होणार आहे. राज्यात पोलिस दलात मेगा भरती राबवली जाणार असून, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. आता शेवटी सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.गृहविभागाने महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल 15,000 पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात या …

Read more

25 ओटीटी अ‍ॅप्सवर सरकारची कात्री

अश्लीलतेवर सरकारचा दणका – पाहा संपूर्ण यादी दिल्ली | प्रतिनिधीभारतातील ओटीटी माध्यमांवर वाढत्या अश्लील व अपसंस्कृतीच्या प्रसारावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने तब्बल २५ ओटीटी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी (25 ott apps banned) घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर नग्नता, अश्लील दृश्ये, अपसंस्कृतीचे जाहिरातबाजीद्वारे प्रसार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यावर …

Read more

हिंदी सक्ती रद्द! फडणवीसांचा मोठा निर्णय, ठाकरेांचा भाजपवर हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी सक्ती रद्द करण्याची घोषणा करताना,

राज्यभरात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेल्या वादाला मोठी कलाटणी मिळाली आहे. (हिंदी सक्ती रद्द) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की, हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 चे शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर …

Read more

पंढरपूर वारी टोलमाफी : सरकारचा टोलमाफीचा निर्णय, वारकऱ्यांना दिलासा

पंढरपूर वारी टोलमाफी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला असून, १८ जून ते १० जुलै या कालावधीत टोलमाफी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे मानाच्या १० पालख्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या …

Read more