हिंदी सक्ती रद्द! फडणवीसांचा मोठा निर्णय, ठाकरेांचा भाजपवर हल्लाबोल
राज्यभरात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेल्या वादाला मोठी कलाटणी मिळाली आहे. (हिंदी सक्ती रद्द) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की, हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 चे शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर …