पंढरपूर वारी टोलमाफी : सरकारचा टोलमाफीचा निर्णय, वारकऱ्यांना दिलासा
पंढरपूर वारी टोलमाफी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला असून, १८ जून ते १० जुलै या कालावधीत टोलमाफी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे मानाच्या १० पालख्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या …