Ather Rizta लाँच ! मोठी सीट, जबरदस्त रेंज आणि स्मार्ट फीचर्स

Ather Rizta लाँच! मोठी सीट, जबरदस्त रेंज आणि स्मार्ट फीचर्स भारतीय कुटुंबांसाठी परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर ! सध्या प्रत्येक जण एक स्मार्ट आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहे, तेव्हा Ather ने आपल्या नवीन मॉडेल Ather Rizta ला लाँच करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही स्कूटर विशेषतः भारतीय कुटुंबांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. नवीन …

Read more