25 ओटीटी अॅप्सवर सरकारची कात्री
अश्लीलतेवर सरकारचा दणका – पाहा संपूर्ण यादी दिल्ली | प्रतिनिधीभारतातील ओटीटी माध्यमांवर वाढत्या अश्लील व अपसंस्कृतीच्या प्रसारावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने तब्बल २५ ओटीटी अॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी (25 ott apps banned) घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर नग्नता, अश्लील दृश्ये, अपसंस्कृतीचे जाहिरातबाजीद्वारे प्रसार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यावर …