आ. खतालांवरील हल्ल्याबाबत सत्यजित तांबे काय म्हणाले
संगमनेर ( प्रतिनिधी )- संगमनेर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामध्ये आ. अमोल खताळ सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून आमदार अमोल खताळ तिथून निघाल्यानंतर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ नावाच्या एका इसमाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान युवक मंडळ आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या समारंभावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झाला. मालपाणी लॉन्स येथे …