जामखेड-बीड रस्त्यावर मध्यरात्री गोळीबार, हॉटेल कावेरीवर हल्ला
तोडफोड व गोळीबाराने परिसरात खळबळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड-बीड रस्त्यालगत असलेल्या हॉटेल कावेरी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. काही अज्ञात टोळक्याने हॉटेल कावेरीवर हल्लाz हल्ला चढवत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून यावेळी झालेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७) गंभीर जखमी झाले आहेत. (जामखेड-बीड रस्त्यावर मध्यरात्री गोळीबार, हॉटेल कावेरीवर हल्ला) …