महाराष्ट्र पोलिस भरती 2025, भरतीला हिरवा कंदील; आणखी चार महत्त्वाचे निर्णय
पोलिस होण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होणार आहे. राज्यात पोलिस दलात मेगा भरती राबवली जाणार असून, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. आता शेवटी सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.गृहविभागाने महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल 15,000 पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात या …